आमगाव: छत्तीसगडहून आलेला युवकला मोटारसायकलसह पकडले,आमगाव पोलिसांची मोठी कारवाई: २.३० लाखांचा माल जप्त
Amgaon, Gondia | Nov 29, 2025 छत्तीसगड राज्यातून चोरीस काढलेल्या मोटारसायकली आमगाव परिसरात विक्रीसाठी आणणाऱ्या एका युवकाला आमगाव पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान रंगेहात २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:१५ वाजता पकडले. संशयास्पद हालचाल आढळल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीकडून २ लाख, ३० हजार रूपये किंमतीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.रिषबकुमार डेरहाराम सिन्हा (२०) रा. माना मंदिर दिवानपारा, राजनांदगाव (छत्तीसग