मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी '24 तासाच्या आत आरोपींना शोधा' ठाकरेंच्या पोलिसांना दिल्या सूचना |
Mumbai, Mumbai City | Sep 17, 2025
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यास्थळी जाऊन माहिती घेतली. यावेळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांकडून देखील राज ठाकरेंनी संबंधित घटनेची माहिती घेतली. सीसीटीव्ही चालू आहेत का?, असा राज ठाकरेंनी पोलिसांना प्रश्न विचारला. तसेच सगळे सीसीटीव्ही चेक करा, 24 तासांमध्ये आरोपींना शोधून काढा, असं राज ठाकरे पोलिसांना म्हणाले.