ब्रम्हपुरी शहराचं, भावी पिढीचं भविष्य ठरविणाऱ्या ब्रम्हपुरी नगरपरिषद निवडणुकीत पत्नी सौ. किरण, मुलगी रोशनी, शिवानी आणि देवयानी यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. राज्यभर होत असलेल्या नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत प्रत्येक मतदाराने लोकशाही सक्षम करण्यासाठी, आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान करावे. असे आवाहनही काँग्रेसने ते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.