लातूर: आमदार अमित देशमुख यांचा “उंगली बेदाग…” डायलॉग व्हायरल; सोशल मीडियावर चर्चा
Latur, Latur | Nov 29, 2025 लातूर शहराचे आमदार अमित विलासराव देशमुख यांचा एक दमदार डायलॉग असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. “बेशक उठाओ उंगली मेरे किरदार पर, लेकिन शर्त ये है कि वो उंगली बेदाग होनी चाहिए” असे प्रभावी शब्दांत त्यांनी केलेले भाषण जनमानसांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.