नरखेड: नरखेड येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
Narkhed, Nagpur | Nov 28, 2025 नरखेड पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान छापा मार कार्यवाही करून चिलमित अमली पदार्थ भरून सेवन करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आरोपींमध्ये मध्ये राजेंद्र सावनेरे, गंगाधर नासरे यांचा समावेश आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहे.