हवेली: पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच ‘चालक दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा होणार कष्टकऱ्यांचे नेते डॉ बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष
Haveli, Pune | Sep 17, 2025 महाराष्ट्र शासनाने १७ सप्टेंबर हा दिवस 'चालक दिवस' म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड शहरात हा दिवस प्रथमच एका भव्य आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. रिक्षा चालकांच्या अथक परिश्रमाला आणि त्यांच्या प्रामाणिक सेवेला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत व रिक्षा ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले