पेठ: सावळघाटात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे गुजरात राष्ट्रीय महामार्ग ठप्प
Peint, Nashik | Nov 25, 2025 नाशिकहून गुजरातकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर सावळघाटात वाटतूकीची कोंडी झाल्याने गुजरात राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला असून यामुळे वाहनधारक चांगलेच त्रासले आहेत. मोठमोठे खड्डे पडल्याने अवजड वाहने अडकून पडत असल्याने वाहतूक कोंडी होते.