अमरावती: अनैतिक संबंधातून युवकाची हत्या, प्रमोद भलावी यांची हत्या, बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत हनुमान गडी परिसरातील घटना
वैयक्तिक संबंध युवकाची हत्या झाल्याची घटना बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत हनुमान गडी परिसरात घडले असून मृतकाचे नाव प्रमोद भलावीअसे आहे आरोपीला क्राइम ब्रांच च्या दलाने तत्काळ अटक करण्यात यश मिळवले आहे रात्री भानखेडा हनुमान गडी जंगल परिसरात युवकाची लास मिळाली होती मृतका चंद्रपूर जिल्ह्यातील असून आरोपी या बुलढाणा जिल्ह्यातील राहणार आहे या संदर्भात बडनेरा पोलीस अधिक तपास करत आहे आरोपीने गवंडी कामही केले होते पोलीस अधिक तपास करत.