सिन्नर: पतसंस्था फेडरेशने तज्ज्ञ संचालकपदी जगझाप
Sinnar, Nashik | Nov 18, 2025 संत सावतामाळी पतसंस्थेचे राजेंद्र जगझाप यांची नुकतीच सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या तज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली. धनलक्ष्मी पतसंस्थेच्या शाखेत फेडरेशनच्या संचालक राज मंडळाची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती.