शिरूर: शिरूर येथील घटनेत वाहन चालकाची काहीही चूक नाही; 4 वर्षाच्या चिमुकलीच्या वडिलांनी सांगितलं
Shirur, Pune | Dec 1, 2025 काल घडलेल्या घटनेत ज्या चिमुकलीला वाहनाचा धक्का लागून किरकोळ खरचटले तिचे वडील पंढरीनाथ बोराडे यांनी स्वतः स्पष्ट केले आहे की या घटनेत वाहनचालकाची कोणतीही चूक नाही. तसेच या घटनेला कोणतेही राजकीय स्वरूप देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.