शिरूर: अजित पवारांचा पुणे दौरा; आगामी निवडणुकांवर राष्ट्रवादीचा फोकस, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार...
Shirur, Pune | Nov 8, 2025 उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असून आगामी नगरपंचायत, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून इच्छुक उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीला शिरूरचे आमदार माऊली कटके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.