गडचिरोली: शासकीय फळ रोपवाटिका सोनापूर येथे शेतकरी उत्पादन कंपन्यांना चालना देणारी कार्यशाळा पार पडली
Gadchiroli, Gadchiroli | Jul 17, 2025
जिल्ह्यातील शेतकरी उत्पादन कंपन्या(एफ.पी.ओ.), महिला बचत गट आणि शेतकरी गटांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजना...