आमगाव: ठाणा परिसरात मध्यरात्री घरफोडी, घरी रात्री चोरट्यांचा धाडसी प्रवेश; आमगाव पोलिसात तक्रार
Amgaon, Gondia | Nov 27, 2025 ठाणा येथील खेलनबाई यांच्या घरात 25 नोव्हेंबर रोजी पहाटे अंदाजे 3 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. घटनेदरम्यान घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करण्यात आले असून कपडे व इतर वस्तू जमिनीवर विखुरलेल्या अवस्थेत आढळल्या.कुटुंब झोपेत असताना चोरट्यांनी या घरात प्रवेश करून चोरीची घटना घडवली. चोरीनंतर लगेचच आमगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस