चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत; रेकॉर्डवरील आरोपी अटक. बिबवेवाडी पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी बाळू चव्हाण (३८) याला १६ एकर मैदानातून चोरीची मोटारसायकलसह ताब्यात घेतले. १० ऑक्टोबर २०२५ रोजी दाखल झालेल्या गु.र. २४३/२०२५ मधील तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. चौकशीत आरोपीने जेजूरी येथून दोन दुचाकी व १० मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच बिबवेवाडीतील घरफोडी गुन्ह्यातील सहभाग उघड झाला. त