आज ४ डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी ४ वाजुन २१ मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार शालेय वयातच विद्याथ्र्यांनी कल्पनाशक्तीपलिकडे तयार केलेल्या विविध विषयांवरील संशोधन मॉडेल्स पाहून विद्याथ्र्यांच्या कल्पनांना पंख फुटले असा एकंदरीत सूर प्रदर्शनीमधील मॉडेल्स पाहून निघाला. त्यामुळे शालेय विद्यार्थी भविष्यात निश्चितच उंच भरारी घेतील, हे निश्चित. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पुढाकारातून शालेय विद्याथ्र्यांसाठी ‘ज्युनियर हॅकेथॉन-2025’ चे आयोजन करण्यात आले. इयत्ता पाचवी ते दहावी....