जितेंद्र आव्हाडांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदाराच्या गुंडांना प्रत्यक्षात त्यांना मारायचे होते: खासदार राऊत
Kurla, Mumbai suburban | Jul 19, 2025
विधानभवन परिसरात दोन गटांमधील संघर्षाबद्दल आज शनिवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी...