अमरावती: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे संदर्भाधीन पत्रानुसार अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम आज ११ नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळी ११.०० वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, महानगरपालिका, अमरावती येथे पार पडला.सदर सोडत कार्यक्रमात जेवड येथील महानगरपालिका व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी वर्ग ४ था ‘अ’ मधील कु. विरा अंकुश हनवते, कु. मसिरा शेर खान.....