गोंदिया: वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकलीवर दबा धरुन बसलेल्या बिबट्याची झडप, 10 वर्षीय मुलीला फरपटत नेले; उपचारादरम्यान मृत्यू
Gondiya, Gondia | Nov 30, 2025 वडीलासोबत शेतात गेलेल्या चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याची घटना गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील इंदोर निमगाव येथे घडली रुची देवानंद पारधी वय दहा वर्ष रा. इंदोरा निमगाव असे मृत पालिकेचे नाव आहे रुची ही तिच्या वडीला सोबत शेतावर गेली होती वडील तारांचे कुंपण लावण्याचे काम करीत होते तर रूची ही शेतातील बांधात उभी होती दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला काही अंतरावर फरपटत नेले रुचीच्या रडण्याचा आवाज एकूण तिचे वडील व आजूबाजूच्या शेतात काम करीत असल