घनसावंगी: अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाची माजी आमदार व मंत्री राजेश टोपे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जालना तालुक्यातील कारला,भाटेपूरी व अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव, आपेगाव,बळेगाव व राजेशनगर येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.आज सदरील गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी घनसावंगीचे माजी आमदार राजेश टोपे यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह सरपंच,उ