युवा शेतकऱ्यांचे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मिरवणूक पोलीस स्टेशन अंतर्गत आलोडा येथे घडली असून 28 वर्षीय मंगेश मनोहर गावंडे असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे एक एकर शेती व नापी की उसवादी कर्ज बँकेचे कर्ज या संपूर्ण विवेचन आहेत त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे त्या संदर्भात बेरडा पोलीस अधिक तपास करत आहे.