देऊळगाव राजा: सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त पोलिसांचा "वॉक फॉर युनिटी" उपक्रमात नागरीकांनी सहभागी व्हावे मनीषा कदम SDP0 चे आव्हाण
देऊळगाव राजा दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम मॅडम यांनी सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त पोलिसांच्या वॉक फॉर युनिटी उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान केले आहे .31 ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता श्री शिवाजी महाराज हायस्कूल दे राजा येथे सर्वांनी जमावे असे पोलिसांकडून आव्हान करण्यात आले