फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणात बंपर लॉटरी लागली असून कृषी विभागाच्या माध्यमातून 18000 शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणांमध्ये सबसिडीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड करावी असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील शेतकरी लाभार्थ्यांना यांत्रिकीकरणात 18 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ - Phulambri News