दिंडोरी: वनी येथे जावयाने केला आत्या सासू वरती प्राण घातक हल्ला सासूवर वनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
Dindori, Nashik | Nov 28, 2025 दिंडोरी तालुक्यातील वनी येथे जावयाने केला आत्या सासू वरती प्राण घातक हल्ला हल्ल्यामध्ये आत्या सासू ही गंभीर जखमी झाली .असून तिच्यावरती वनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वनी पोलिसांनी दिली आहे .