शिरूर कासार: महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मुलीने आत्महत्या केलेल्या गरजे कुटुंबीयांची भेट घेतली
गरजे कुटुंबीयांच्या मुलीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली यानंतर आज शिरूर कासार,बीड येथे डॉ.गौरी पालवे गर्जे यांच्या कुटुंबियांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी भेट घेतली.त्याप्रसंगी संपूर्ण घटनेचा तपास निष्पक्षपणे होईल.पोलिसांनी सखोल तपास करावा यासाठी देखील पोलिसांना अध्यक्षांनी सूचना दिल्या आहेत. त्याप्रसंगी आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यासोबत सरलाताई पवार,प्रणिता ताई पवार,मोहिनी ताई उपस्थित होत्या.