ठाणे: दिवा येथील टॅक्स ऑफीस मध्ये भ्रष्टाचार चालतो, मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे
Thane, Thane | Nov 5, 2025 आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी रात्री १२च्या सुमारास दिवा येथील मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे यांनी शास्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी एक शासनाचा जीआर दाखवला असून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच दिवा येथील टॅक्स ऑफीस मध्ये भ्रष्टाचार चालतो असंही ते म्हणाले.