चंद्रपूर जिल्हयातील विविध नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचया पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हयातील शांतता व सामाजिक सलोखा कायम रहावा आणि कायदा व सुव्यव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणुन पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे नेतृत्वात जिल्हयातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी आप-आपले पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता भंग करणारे एकुण ३६३ इसमाविरुध्द कलम १६३ (२) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०