उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी आज दि.5 डिसेंबर 12 वाजता खा प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन त्यांनी विविध मागण्या मांडल्या व या संदर्भात निवेदन दिले.महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ८४ लाख कुटुंबांच्या उज्वल भविष्यासाठी राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत या सर्व महिला कर्मचारी कार्यरत आहेत.