पेठ: आसरबारी हरणगावसह पेठ तालुक्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी भेट देऊन केली पाहणी
Peint, Nashik | Nov 28, 2025 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी पेठ तालुक्यातील आसरबारी , हरणगाव आदी गावांना भेट देऊन मुख्यमंत्री ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत विकास कामांची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जून गुंडे , गटविकास अधिकारी जे. टी. सुर्यवंशी यांचे सह विभाग प्रमूख सरपंच ग्रामसेवक कर्मचारी उपस्थित होते.