पारनेर: सुपा गावातील जांभूळ वडा परिसरात बिबट्याचा संचार वनविभागाच्या मदतीने बिबट्याला केले जेरबंद
सुपा गावातील जांभूळ वडा परिसरात बिबट्याचा संचार असल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण होतं अखेर आज वनविभाग आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नाने बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे