बारामती: लोणंद येथे वेश्याव्यवसायासाठी घेऊन जाताना दोघींची सुटका
Baramati, Pune | Sep 17, 2025 वेश्या व्यवसायाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी जबरदस्तीने दोन महिलांना चारचाकी गाडीतून नेत असताना वडगाव निंबाळकर पोलिसांनी मोठी कारवाई करीत महिलांची सुटका केली आहे.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.