मूल: केसला घाट जवळ वन प्राण्यांच्या व मनुष्याच्या सुरक्षेसाठी लावलेल्या जाळित अडकला बिबट
मूल चंद्रपूर मार्गावरील केसला घाट जवळ मनुष्य वन्य प्राण्यांच्या सुरक्षितेसाठी एक किलोमीटर अंतरापर्यंत दोन्ही बाजूने जाळी लावण्यात आली आहे या जाळिमध्ये एक बिबट अडकल्याचा व्हिडिओ मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी व्हायरल केला आहे