जळगाव जामोद: 17 सप्टेंबर रोजी सुनगाव येथे ग्रामसभेला नागरिकांनी उपस्थित राहावे गट विकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांचे आवाहन
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत एका दिवशी सर्व ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे 17 सप्टेंबर रोजी सुनगाव येथे ग्रामसभेला सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी केले आहे या ग्रामसभेला ग्राम विकास मंत्री हे ऑनलाईन संबोधित करणार आहेत.