भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वोत्कृष्ट संविधान या देशाला प्रदान करुन खयाअर्थाने सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता लोकशाहीच्या माध्यमातून नागरिकांना दिली. त्यांचे भारतीयांवर फारमोठे उपकार असून त्यांनी केलेले कार्य आणि दिलेले विचार पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने त्यांचा महापरिनिर्वाण दिन संकल्प दिन म्हणून साजरा करावा, असे मत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी व्यक्त केले. डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्रामध्ये....