गंगापूर: दरोड्याच्या तयारीत आलेल्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या; फोर्ड कार, बनावट पिस्तूल, मिरची पावडर जप्त.#vairalvideo '
आज बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजी नगर द यांच्या वतीने माहिती देण्यात आली की. स्थानिक गुन्हा शाखेला गोपनीय बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन शिल्लेगाव शिल्लेगाव हद्दीत हॉटेल जवळ चार ते पाच अज्ञात इसम हे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेले आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाली त्यावरून माननीय पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर विनयकुमार राठोड यांचे मार्गदर्शनाखाली.