राहाता: एयरपोर्ट रोडवर बिबट्याला अपघात, २ तासांपासून बिबट्या बेशुद्ध अवस्थेत रोड वर पडून...!
शिर्डी एअरपोर्ट रोड वर शिर्डी कडून एअरपोर्ट कडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बिबट्या ला आईशर ट्रक ने धडक दिली असून, त्या मुळे बिबट्या मोठया प्रमाणा मध्ये जखमी झाला आहे.