29 वर्ष महिलेने चार जनाविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. फिर्यादी महिलेचे 2021 मध्ये मंगेश देवतळे याच्याबरोबर रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. तिचा पती व सासरे बबनराव देवतळे सासू 58 वर्षीय महिला व चेतन देवतळे देर हे फिर्यादी महिलेला माहेरवरून पैसे आणण्याकरिता शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागल्याने ती माहेरी राहण्यास निघून आली .चारही जणांना महिला सेल येथे पाठविण्यात आले परंतु त्यांचा आपसी समजवताना झाल्याचे फिर्यादी महिलेने पोलिसात चार जनाविरुद्ध तक्रार दिली आहे.