भद्रावती नगरपरीषद निवडणुकीत कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तथा वंचीत आघाडिची युती झाली आहे.या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक ९ येथे आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे ऊद्घाटन कांग्रेसचे ऊमेदवार सुनील नामोजवार यांच्या हस्ते पार पडले.यावेळी कांग्रेसचे जिल्हा महासचिव धनंजय गुंडावार, राष्ट्रवादीचे प्रदेश सचीव मुनाज शेख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थीत होते.