अमरावती: चरित्रावर संशय घेऊन पत्नीची निर्गुण हत्या जिल्ह्यात हत्या सत्र सुरूच पतीला अटक खैरी दोनोडा गावातील घटना
जिल्ह्यात केला काही दिवसापासून हत्या सत्र सुरू झाले असून यामुळे कायमचा जर विचार केला तर मोठा क्राईम जिल्ह्यात वाढला आहे चरित्रावर संशय घेऊन पत्नीची निर्गुण हत्या जिल्ह्यात खैरी दोनोडा गावात घडली आहे अमरावती शहरात आयुक्तालयातील राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत सुद्धा पतीने पत्नीची हत्या केली आहे यामुळे गेल्या काही दिवसांपासून समाजमन जिल्ह्यात हादरले आहे याचा परिणाम समाज क्षेत्रावर होत आहे यावर त्वरित जनजागृती या विषयावर होण्याची गरज असल्याचा मत नागरिकांनी व्यक्त केला आहे.