सचिन वर्मा यांनी सागर कडू यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे .सचिन दुकानात असताना एलसीबी चे पथक त्याच्याकडे आले व त्यांनी सांगितले की, अरुण कडू ने एक दीड महिना आधी चाळीस हजार रुपयाची अंगठी गहाण ठेवली होती व ते निघून गेले .पावती बुक पाहिली असता त्याला सागर कडू ची पावती दिसली .एलसीबी ला कळविले तर त्यांनी सांगितले की, सचिन वर्मा सोबत स्कॅम झाला आहे .सचिनने बारकाईने तपासून बघितले असता ती अंगठी खोटी असल्याची समजले .तेव्हा चाळीस हजार रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.