सावली तालुक्यातील लासुरमंडा तलावात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या युवकाचा टोंगा उलटल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे भगवान रमेश गेडाम वय 32 वर्षे राहणार अस्वल मेंढा असे मूत्तकाचे नाव आहे
सावली: असलमेंढा येथे तलावात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू - Sawali News