कल्याण: मुन्ना बदनाम हुआ, कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील
Kalyan, Thane | Nov 6, 2025 आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक्सद्वारे टीका केली आहे. मुन्ना बदनाम हुआ असं राजू पाटील म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे.