नरखेड: मालापुर शिवारात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांचा छापा
Narkhed, Nagpur | Sep 17, 2025 16 सप्टेंबरला नरखेड पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान मालापुर शिवार येथे सुरू असलेल्या जुगारावर छापा मार रोख रक्कम दुचाकी व इतर साहित्य असा एकूण 57,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी प्रेमदास पाटील, राजकुमार गजबे अनिल कंगाले संजीव धुर्वे अर्जुन सोमकुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे