लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बांबळी गावात काशिनाथ गायकवाड यांचा बैल वीज कोसळून दगावला. दुसरा बैल खरेदी करण्याची ताकद नसल्याने नांगराच्या दुसऱ्या बाजूला चक्क पत्नीला जुंपावं लागलं. ही विदारक स्थिती आहे अन्नदात्याची! देशाचं पोट भरावं यासाठी राबणाऱ्या अन्नदात्याच्या कुटुंबाला जनावराची जागा घ्यावी लागत असेल तर हे केवळ दुखःदच नाही तर अत्यंत वेदनादायी आहे. स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री महोदयांनी या घटनेची त्वरित दखल घेऊन या कुटुंबाला विशेष बाब म्हणून त्वरित मदत मिळवून द्यावी, ही विनंती!
बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठीच हवीय
.
.
#maharashtra #EknathShinde #DevendraFadnavis #sunetrapawar #pmmodi #Maharashtra #RohitPawar #GovernmentScheme #BreakingNews #MaharashtraNews #iblis #iblisnews #LatestNews #latur #shetkari #shetkari_raja #karjmafi
Aundha Nagnath, Hingoli | Jun 9, 2026