उदगीर: आझाद नगर येथे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या दोन गोवंशाची पोलिसांनी केली सुटका, एकावर गुन्हा दाखल
Udgir, Latur | Nov 30, 2025 उदगीर शहरातील आझाद नगर येथे कत्तली करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या दोन गोवंशाची पोलिसांनी सुटका करून एकावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात ३० नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आझाद नगर येथे कत्तली करण्याच्या उद्देशाने दोन बैल डांबून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, मिळालेल्या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी ३० नोव्हेंबर रोजी पहाटे छापा टाकला असता पत्र्याच्या शेड मध्ये ६० रुपये किमतीचे दोन बैल आढळून आले