मेहकर: प्रलंबीत पिकविम्यावर पांडुरंग पाटील व कृषीमंत्र्यांत बैठक,नाफेड खरेदी केंद्र वाढवन्याचीही केली मागनी
संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील व महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दत्तामामा भरने यांच्यामद्ये बुलढाणा जिल्ह्यातील २०२३ मधील खरीप व रब्बीचे प्रलंबीत पिकविमे याबाबत बैठक पार पडली.मागील वर्षी धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील २०२३ खरीप व रब्बी पिकविम्यांच्या सर्व रिजेक्ट तक्रारी एक्सेप्ट करुन सर्वांना पिकविमे वितरीत करन्याचे सांगितले होते.tv