ठाणे: भगवा जो फडकेल तो महायुतीचाच फडकेल, गडकरी रंगायतन येथे भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले
Thane, Thane | Nov 11, 2025 ठाणे महानगरपालिकेची निवडणुकांसाठी आज गडकरी रंगायतन येथे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यानंतर आज दिनांक ११ नोव्हेंबर रोजी दुपारी २च्या सुमारास भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भगवा जो फडकेल तो महायुतीचाच फडकेल अस ते म्हणाले.