मेहकर: ग्रामपंचायत देऊळगाव माळी येथे संविधान जनजागृती कार्यक्रम संपन्न
"भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक भारतीय नागरिकांस मूलभूत अधिकार दिलेत त्यामुळे राजकीय क्षेत्रात निवडणूक प्रक्रियेत तब्ब्ल ३ वेळेस गावचा सरपंच होण्याची संधी प्राप्त झाली.अशी प्रतिक्रिया संविधान जनजागृती कार्यक्रमादरम्यान सरपंच किशोर गाभणे यांनी व्यक्त केली. सम्यक क्रांती बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने संविधान जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.