वाशिम: मंगरूळपीर येथे बनावट फोन कॉल द्वारे महिलेची 18 हजार रुपयांनी फसवणूक. मंगरूळपीर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल
Washim, Washim | Jul 16, 2025
बनावट फोन कॉल द्वारे वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर शहरातील एका महिलेची 18 हजार रुपये फसवणूक झाल्याची घटना घडली याप्रकरणी...