वर्धा: वर्ध्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात 'स्वच्छोत्सव' अभियानाचा शुभारंभ
Wardha, Wardha | Sep 17, 2025 वर्धेतील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात 'स्वच्छता ही सेवा' या अभियानांतर्गत 'स्वच्छोत्सव' या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आल्याचे 17 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता प्रसिद्धीस दिले विद्यापीठाच्या कुलगुरू प्रोफेसर कुमुद शर्मा यांच्या हस्ते स्वच्छतेची शपथ घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी कुलसचिव कादर नवाज खान यांच्यासह अनेक शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.'स्वच्छोत्सव' अभियान १७ सप्टेंबर ते २ऑक्ट कालावधीत चालणार यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे