हिंगोली: शहरातील नांदेड नाका परिसरात पानटपऱ्यातून तंबाखूजन्य पदार्थ पालिकेच्या पथकाने केली जप्त
Hingoli, Hingoli | Jul 15, 2025
हिंगोली शहरातील शाळा कॉलेज परिसरात असलेल्या पान टपऱ्यावर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अरविंद मुंडे यांनी आज दिनांक 15 जुलै...